Breaking News
recent

अटकळी जिल्हा परिषद शाळेत आठवी वर्गाचा निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

 



 प्रतिनिधी गणेश कदम.

 बिलोली तालुक्यातील अटकळी जिल्हा परिषद शाळेतील आठव्या वर्गातील निरोप समारंभ आयोजित करुन स्काॅलरशिप व आर्थिकदृष्टया दुर्बल घटक प्रवर्गातील प्रज्ञावंत शिष्यवृत्ती परिक्षेत एन एम एम एस परिक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला बद्दल गुनंवत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.त्या अनुषंगाने दि.२६ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद शाळेत प्रथमतः विधेची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दिपप्रज्वलन व पुष्पहार प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.श्रधा शिवाजी डोंगरे शाळेतुन शिष्यवृत्ती परिक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला बद्दल माजी गटशिक्षणाधिकारी एम,आर, राठोड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व वही देऊन सन्मान करण्यात आला.

नंतर आठव्या वर्गातील निरोप समारंभ विद्यार्थी व विद्यार्थिनीं शाळेतील आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी माजी गटशिक्षणाधिकारी एम,आर,राठोड शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारोती पोलकमवाड, शिवाजी पाटिल डोंगरे, मुख्याध्यापक मारताळे, भास्कर भालेराव पत्रकार विलास शेरे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अमोल शेरे, केरूर जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक शिकंदर डोंगरे उत्कृष्ट सुत्रसंचलन करनारे सलगरे, भेलोंडे ,इडलवार,खैरगावे, मुनेश्वर,मारमवार ‍शहाजन,जाधव, सर्व शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते.सुत्रसंचालन सलगरे सर तर आभार मुनेश्वर मॅडम यांनी केले.

Powered by Blogger.